Monday, March 26, 2018

Anurag Computech Location MAP

अनुराग कॉम्पुटेक ला पोहोचण्याचा मार्ग (Location Map) करिता खालील लिंक ला क्लिक करा 

https://goo.gl/maps/5PLQf8jBYg52

Wednesday, March 21, 2018

Aspire Network Private Ltd's OnCeT ALC Performer 2017 award.

अवार्ड प्रदान करताना श्री. आनंद वैद्य सर MD अस्पायर नेटवर्क प्रा.ली. ठाणे  आणि अवार्ड स्विकारताना पराग फुलाडी, अनुराग कॉम्पुटेक, अमरावती.
अवार्ड बद्दल माहिती 
महाराष्ट्रामध्ये MKCL चे ५००० हून अधिक अधिकृत संगणक अध्ययन केंद्रे आहेत. दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानातील गतीने होणारे बदल  लक्षात घेता MKCL केंद्रांमध्ये शिकविणारे शिक्षक सुद्धा अध्यावत रहावीत ज्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा अद्यावत ज्ञान देता येईल हा हेतू लक्षात घेऊन MKCL चे MD तथा CEO माननीय विवेक सावंत सर यांच्या निर्देशानुसार दर वर्षी केंद्र नुतनीकरण प्रक्रिया राबवीत असतांना केंद्रातील शिकवीत  असलेल्या शिक्षकांची एक MKCL's Online Certification Test  टेस्ट घेण्यात येते  त्यालाच OnCet असे म्हणतात. परीक्षेपूर्वी online प्रशिक्षण, hands on session, Assignments व नंतर अंतिम online टेस्ट घेण्यात येते या टेस्ट मध्ये पास  होणार्या केंद्रालाच "MKCL चे अधिकृत अध्ययन केंद्र" घोषित करण्यात येते.

वर्ष २०१७ पासून MKCL नी नियुक्त केलेली संस्था अस्पायर नेटवर्क प्रा.ली. ठाणे  यांनी  संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम येणाऱ्या म्हणजेच सर्वात जास्त गुण तिन्ही परीक्षेत प्राप्त करणाऱ्या शिक्षकाला विशेष पुरस्कार घोषित करण्यात आलेला होता. आणि आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शहरांतील केंद्रांना मागे टाकत अमरावतीतील सुप्रसिद्ध "अनुराग कॉम्पुटेक" मधील शिक्षक तथा व्यवस्थापक पराग फुलाडी यांना तो दिमाखदार सोहळ्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध शहरातून आलेल्या सन्माननीय अधिकृत केंद्र प्रतिनिधी समोर देण्यात आला 
    

Anurag Computech Location MAP

अनुराग कॉम्पुटेक ला पोहोचण्याचा मार्ग (Location Map) करिता खालील लिंक ला क्लिक करा  https://goo.gl/maps/5PLQf8jBYg52